*🌹 मलंग वि.उमरगा🌹*
गटशिक्षण कार्यालय उमरगा व अभिजात साहित्य मंडळ उमरगा यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या विध्यार्थी साहित्य संमेलनामध्ये आमच्या विद्यालयाचे यश.
दिनांक 09/01/2019रोजी
ज्ञानप्रबोधिनी विद्यालय जकेकुर येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनात
👉 *तालुकास्तरीय*
*हस्तलिखित*
*स्पर्धेमध्ये*
*आमच्या*
*विद्यालयाने*
*तृतीय क्रमांक*
*पटकाविला*.
👉 *तर विद्यालयाच्या*
*लेझीम पथकाने उत्कृष्ट*
*सादरीकरण* *केल्याबद्दल*
*आयोजन समितीकडून*
*सन्मान चिन्ह देऊन*
*गौरव करण्यात आला*
👉तसेच शाळेतील
*कु.खटके भाग्यश्री*
*मनोहर* हिने
*आले आले साहित्य*
*संमेलन*
या कवितेचे उत्कृष्ट सादरीकरण करून रसिकांचे लक्ष वेधून घेतले
*याबद्दल या सर्व गुणी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर यांच्या हस्ते सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत अभिनंदन करण्यात आले*
🌹🌹🌷🌷🌹🌹
No comments:
Post a Comment