Saturday, 27 February 2021

ऑनलाइन NAS सराव चाचणी क्रमांक 01

 *ऑनलाइन NAS सराव चाचणी क्रमांक 01*


मा.जिल्हाधिकारी यांच्या प्रेरणेने व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूक वाढावी.यासाठी NAS सराव चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.



चाचणी संदर्भात काही सूचना :-

1. सदर चाचणी वर्ग शिक्षक / विषय शिक्षक व पालक यांच्या मदतीने घ्यावी.

2. चाचणी एका मोबाईल वरून अनेक विद्यार्थ्यांना देता येईल.

3. प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण असून चाचणी सोडवल्यानंतर view score वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याला आपले गुण समजतील.


👉🏻NAS सराव चाचणी तिसरी लिंक

https://forms.gle/zvhpfdpN968sUTQ4A


👉🏻NAS सराव चाचणी पाचवी लिंक

https://forms.gle/Z8aMwVubQrv76xay8


👉🏻 NAS सराव चाचणी आठवी लिंक

https://forms.gle/sGjtSESrKKyXBd2w9


लिंक संदर्भात काही अडचण असेल तर तानाजी खंडागळे - 9890814646 , प्रभाकर पांचाळ- 9420290920  आयटी विभाग, डायट यांच्याशी यांच्याशी संपर्क करावा.

*चाचणी वेळ* :  *दिनांक 28 फेब्रुवारी व दिनांक 1 मार्च 2021 या दोन दिवसात सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत एक वेळा सराव चाचणी देता येईल.*


          बळीराम चौरे

               प्राचार्य

     जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण

         संस्था ,उस्मानाबाद