Thursday, 25 July 2019


सूचना :- उद्या दि. 26/07/2019 वार शुक्रवार रोजी 'कारगिल विजयी दिनानिमित्त आपल्या विद्यालयात परीपाठानंतर वेशभूषा स्पर्धा होणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी सैनिकांच्या वेशभूषेमध्ये तयार होऊन यावे. तर सायंकाळी 04:00 वाजता "कारगिल विजयी दिनात शहिदांचे योगदान" या विषयावर निबंध स्पर्धा होणार आहे. तरी विद्यार्थ्यांना व पालकांनी नोंद घ्यावी.