पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन गूण भरण्यासाठी mahastudent नावाचा App करण्यात आला आहे. लिंकद्वारे download
कांही स्टेप्स.
☘सर्वप्रथम आपल्या android mobile मध्ये Play store मधून वर दिलेल्या link वर clik करून mahastudent app download करून घ्यावे.
☘App Register करताना आपला सरलला map केलेला मोबाईल नंबरच नोंदवावा.
☘फक्त प्रथम भाषा व गणित या दोनच विषयांचे गुण भरावयाचे आहेत.
☘ सुरुवातीला पायाभूत चाचणीचे गुणच नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतरच संकलित 1 चे गुण भरता येतील.
App कसे वापरावे जाणुन घेण्यासाठी
खालील बटन दाबा.
👇👇👇👇
डाऊनलोड करा
👇👇👇👇👇👇👇
No comments:
Post a Comment