🌹
कै.शरणप्पा मलंग विद्यालय,उमरगा🌹
आज दि. १० डिसेंबर २०१७ रोजी  मानवी हक्क  दिनानिमित्त   श्री.जाधव आर.  बी.  सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . 
        तसेच इ.१०वी विद्यार्थ्यांचा पालक मेळावा घेऊन इ.१०वी साप्ताहिक परीक्षा , 8वी  शिष्यवृत्तीचा निकाल देण्यात आला.
💐🌸🌷💐🌸🌷💐🌸🌷💐🌸🌷💐🌸🌷💐