कै.शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा येथे वृक्षारोपण संपन्न
आज - दि. 22 जुलै 2018 रोजी रोटरी क्लब ऑफ उमरगा चे नूतन अध्यक्ष संतरामजी मुरजानी यांच्या हस्ते आमच्या कै. शरणप्पा मलंग विद्यालय,उमरगा येथे वृक्षारोपण करण्यात आले
याप्रसंगी वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. एम. एस. मलंग साहेब, तसेच शालेय शिक्षण समिती, मलंग विद्यालय चे अध्यक्ष श्री एस के मलंग साहेब वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री अप्पु हत्ते साहेब तसेच रोटेरियन प्रा. डॉ. संजय अस्वले रोटेरियन मनीष सोनी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक रोटे.श्री अजित गोबारे सर तसेच रोटे.परमेश्वर सुतार सर रोटे. कलशेट्टी पाटील सर सतीश कटके सर,बालाजी हिप्परगे सर, परमेश्वर कोळी सर
आणि विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी रोटे.संतरामजी मुर्जानी यांचा वाढदिवस डॉ.एम एस मलंग साहेब यांच्या हस्ते *Interact Club Of Malang School Omerga च्या वतीने साजरा करण्यात आला.