🌷✌🌷✌🌷✌🌷
*कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे N.M.M.S. परीक्षेत घवघवीत यश.*
*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय शिष्यवृत्ती परीक्षा 2018-19 मध्ये आमच्या विद्यालयातील इयत्ता आठवी वर्गातील एकूण 21 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 14 विद्यार्थी या परीक्षेत यश संपादन केले. ही परीक्षा इयत्ता आठवी वर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये प्रविष्ट होता येते. ही परीक्षा शैक्षणिक-दृष्ट्या स्पर्धा परीक्षा म्हणून ओळखली जाते. या परीक्षेमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेज जीवना पर्यंत शासनाकडून शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. या परीक्षेत आमच्या विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.*
*1)प्रथम - मंडले गायत्री राजेंद्र गुण - 111*
*2)द्वितीय - बिराजदार शिवानी उदय गुण 97*
*3) तृतीय - शिंदे रितेश महादेव*
*गुण - 93*
*4) बिराजदार धीरज राम*
*5) हिराळे निखिल बालाजी*
*6) भोसले प्रणाली अरविंद*
*7)वजन प्रथम उत्कर्ष*
*8)स्वामी रतनकुमार पंचय्या*
*9)आगलावे शुभम इराप्पा*
*10) घोडके स्वाती बिरु*
*11)हळदे वैष्णवी देवीदास*
*12)कोतले विठ्ठल विजय*
*13) कडगंचे श्रद्धा श्रीशैल्य*
*14) बिराजदार श्रुती पंढरीनाथ*
*या विद्यार्थ्यांचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷