🌹🌹🌷🌷🌹🌹
*कै. शरणप्पा मलंग वि.उमरगा*
*शिवजयंती निमित्य*दि.19/02/2018 वार सोमवार रोजी *लोकमान्य गणेश मंडळ उमरगा* यांच्या वतीने आयोजित नृत्य स्पर्धेमध्ये आमच्या , *मलंग वि.च्या संघाने प्रथम क्रमांक*पटकाविला
तर, *कु.पूजा तानाजी सुतार हिने वैयक्तिक नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक*पटकाविला