Wednesday, 5 September 2018

कै. शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा.



कै. शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा. आज दि. 5 सप्टेबर 2018 वार बुधवार कै. शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुरेखाताई मलंम- सचिव वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा, प्रमुख उपस्थिती श्री एस. के. मलंग साहेब सदस्य वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा, प्रमुख पाहुणे - श्री व सौ वेदकुमार वेदालंकार सर, सौ प्रतिभा वेदालंकार मॅडम व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर, कुमार स्वामी प्राथमिक वि.म. चे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर तसेच सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

🌹🌹🌷🌷🌹🌹

*अभिनंदन अभिनंदन अभिनंदन*

*कै. शरणप्पा मलंग वि.उमरगा*

*उस्मानाबाद जिल्हास्तरीय विज्ञान मंच परीक्षा 2018*

मध्ये आमच्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी

1)कु. तन्वी रणजित      
    बिराजदार,
         आणि
2)कु.मेघा शशिकांत पाटील

यांचे घवघवीत यश आणि उस्मानाबाद जिल्हा यादीत निवड ।

याबद्दल सत्कार करताना 

*वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ.सुरेखाताई मल्लिनाथ मलंग*

*R.P.कॉलेज उस्मानाबाद चे माजी प्राचार्य*
*श्री वेदालंकार सर*,
*सौ. वेदालंकार मॅडम*

*तसेच SBI उमरगा चे* 
*अधिकारी श्री इंगळे साहेब*

*मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर*

*या दोघींनाही शाळेच्या वतीने पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

🌹🙏🏻😊🙏🏻🌹