Wednesday, 28 February 2018

🌹🌹🌷🌷🌹🌹

*कै.शरणप्पा मलंग वि उमरगा*  

आज *दि.28/02/2018* रोजी,
आमच्या विद्यालयात *राष्ट्रीय विज्ञान दिन* संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे *मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर* हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून 
भारत वि.उमरगा चे *मुख्याध्यापक शाहूराज जाधव सर* हे लाभले. तसेच कुमारस्वामी
प्राथमिक विद्यालयाचे   *मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी* हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

  *श्री शाहूराज जाधव सर* यांनी  *C.V.Raman* यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विदयार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले .

🌹🌹