🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
*कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा व कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर उमरगा*
*आज दिनांक 4 सप्टेंबर 2019 रोजी मलंग विद्यालयामध्ये श्री गणेशोत्सवानिमित्त श्रीची पूजा उमरगा नगरीतील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व सन्माननीय आकाश दादा शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.*
*याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर मुख्याध्यापक कविराज रेड्डी सर शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*याप्रसंगी श्री गणेश उत्सवा निमित्त रांगोळी स्पर्धा विद्यालय मध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील पहिली ते दहावी वर्गातील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला व सुंदरशा रांगोळ्या रेखाटल्या.*
🌹🌹🌷🌷🌹🌹