.०१ सप्टेंबर २०१८ रोजी सर्व व्यवस्थापन


महत्त्वाचे
उद्या शनिवार दि.०१ सप्टेंबर २०१८ रोजी सर्व व्यवस्थापनाच्या शाळा ( जि.प. न.प.आदिवासी, समाजकल्याण,सर्व खाजगी शाळा व महाविद्यालय )यातून  प्रार्थनेच्या वेळेस शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाचे सामुहिक वाचन जिल्ह्यातील सर्व १००% शाळांमधून होईल यासाठी सर्व शाळांना आज पुन्हा एकदा अवगत करावे. 



लोकराज्य मासिके डाउनलोड करण्यासाठी खालील बटन दाबा.




No comments:

Post a Comment