📲 नमस्कार !!! 🙏🏻
मी श्री परमेश्वर कोळी (सह शिक्षक) - 9503858466
कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद 💐💐💐
Q.R. Code चा वापर समजून घेण्यासाठी खालील बटन दाबा.
💥 आजच्या कार्यशाळेचा विषय आहे - पाठ्यपुस्तकातील QR कोड Read / Scan करणे.
📲 आजच्या कार्यशाळेला सुरुवात करण्याअगोदर QR code विषयी जाणून घेऊ या.
आपल्याला अनेक पँकिंगच्या वस्तूंवर बारकोड / QR code दिसून येतो. तसेच यावर्षापासून सर्व इयत्तांच्या सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्याला QR code प्रिंट केलेले दिसून येतील.
(1) QR code म्हणजे Quick Respone Code (क्विक रिस्पॉन्स कोड; अर्थ: जलद प्रतिक्रिया संकेतावली) हा एका प्रकारच्या मॅट्रिक्स बारकोडासाठी (म्हणजे द्वि-आयामी संकेतावलीसाठी) असलेला ट्रेडमार्क आहे.
(2) QR म्हणजे एक सांकेतिक चिन्ह असून तुमच्या मोबाइल मधे QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड केले असता कोणत्याही QR कोड चा फोटो तुमच्या मोबाइल च्या साहाय्याने काढला असता त्या कोड मधे साठवलेली माहिती तुमच्या मोबाइल मधे आपोआप सेव केली जाऊ शकते. म्हणजेच तुम्हाला त्या व्यक्ती किंवा कंपनी ची माहिती जसे की मोबाइल नंबर / ईमेल / वेबसाइट आदी टाइप करून किंवा लिहून ठेवण्याची गरज नाही. फक्त फोटो काढला की संपूर्ण माहिती तुमच्या मोबाइल मधे सेव. आहे की नाही सोपे?
📲📲📲📲📲📲📲📲
🎯 QR कोडचा अध्ययन अध्यापन करतांना उपयोग पुढीलप्रमाणे
१)विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान ज्ञान होते.
२)एखादा मोठा घटक कोड स्वरुपात साठवता येतो.
३)एखाद्या अध्ययन अनुभवयुक्त व्हिडीओ क्लीपची लिंक कोड स्वरूपात साठवता येते.
४) मोठ्यात मोठया माहितीचे अध्ययन अनुभव देता येतात.
♨♨♨♨♨♨♨♨♨
📲📲📲📲📲📲📲📲
🎯 चला तर मग करु या सुरुवात आजच्या कार्यशाळेला -
आजच्या कार्यशाळेत आपण पाठ्यपुस्तकातील QR Code कसे read करायचे / त्यांचा उपयोग कसा करायचा ते पाहणार आहोत.
🎯 पाठ्यपुस्तकातील QR code Read करण्यासाठी आपण दोन पद्धती वापरु शकतो.
१) DIKSHA APP चा वापर करुन
२) QR Code scanner चा वापर करुन
♨♨♨♨♨♨♨♨♨
📲📲📲📲📲📲📲📲📲
🎯 प्रथम पहिली पद्धती पाहू -
१) DIKSHA APP चा वापर करुन
यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या link वर click करुन DIKSHA APP डाऊनलोड करुन घ्या.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app
💥 STEP 1⃣ DIKSHA APP डाऊनलोड करुन Install करा.
STEP 2⃣ त्यानंतर App ओपन करा. App ओपन केल्यानंतर दिलेल्या भाषांपैकी तुमच्या आवडीची भाषा निवडा. त्यानंतर पुढे या tab वर क्लिक करा.
📲📲📲📲📲📲📲📲
STEP 3. त्यानंतर 'पाहूणा म्हणून ब्राऊज करा' या tab वर click करा.
STEP 4. त्यानंतर येणाऱ्या पुढील पेजवरील 'शिक्षक' यावर click करुन select करा. व खाली दिलेल्या 'Continue as Teacher' या tab वर click करा.
📲 STEP 5. त्यानंतर पुढील पेजवर तुमच्या शाळेचे Board सिलेक्ट करा. या पेजवर तुम्हाला तुमच्या Board च्या माध्यमानुसार विविध E साहित्य पाहायला मिळेल. त्याचा वापर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार अध्यापनात करु शकतात.
📚📚📚📱📱🖥
📲 STEP 6. आता DIKSHA APP च्या साहाय्याने QR code चा वापर करण्यासाठी कोणत्याही पाठ्यपुस्तकातील 📚 QR code असलेले page ओपन करा. त्यानंतर Diksha App ओपन करा. त्यात वरती उजव्या कोपऱ्यात असलेल्या चौकोनी QR code सारख्या दिसणाऱ्या box वर click करा.
📲 STEP 7. आता तुमच्या मोबाइलचा Camera ओपन झालेला दिसेल. पाठ्यपुस्तकातील QR code वर camera स्थिर धरा. त्यानंतर QR code Read होईल व त्या QR code शी link केलेले content / इ साहित्य ओपन होईल. अशा प्रकारे अध्ययन - अध्यापन करीत असतांना पाठ्यपुस्तकांतील प्रत्येक पाठात दिलेला QR Code आपण DIKSHA APP चा वापर करुन scan करु शकतो व त्या पाठाशी संबंधित E content पाहू शकतो.
♨♨♨♨♨♨♨♨♨
➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡
🎯 जर तुमच्या मोबाइल मध्ये UC BROWSER असेल तर तुम्हाला QR Code scan करण्यासाठी वेगळे QR Code scanner app डाऊनलोड करण्याची गरज नाही.
🎯 UC BROWSER वापरुन QR Code scan करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
1) प्रथम UC Browser ओपन करा.
2) त्यानंतर खाली असलेल्या आडव्या तीन रेषांवर click करा.
3) त्यानंतर येणाऱ्या Tools या icon वर click करा.
4) त्यात तुम्हाला QR SCANNAR हा icon दिसेल त्यावर click करा.
5) आता तुमच्या मोबाइलचा Camera ओपन झालेला दिसेल. पाठ्यपुस्तकातील QR code वर camera स्थिर धरा. त्यानंतर QR code Read होईल व त्या QR code ची link दिसेल. आता तुमच्या मोबाइल मध्ये www.diksha.gov.in ही link ओपन होऊन तुम्ही ज्या पाठावरील QR code scan केला असेल त्या पाठाशी संबंधित E content / इ साहित्य ओपन होईल. आता या Content च्या शिर्षकावर click करा. Content load होईल व तुम्ही ते content पाहू शकाल.

Good information thanks
ReplyDelete