लोकसभा निवडणुक 2019


आपले मतदार यादीतील नाव कुठल्या क्रमाकाला आहे हे माहीत नसते,मी एक खाली लिंक देत आहे,त्यावर नुसती टिचकी मारा,आपले नाव टाका,तुमचे नाव,यादी भाग क्रमांक,व क्रमांक येईल,edc फॉर्म भरा,आपला हक्क बजावा , 
सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना उपयोगी ही लिंक आहे....आपल्याकडे नविन मतदार नोंदवण्यासाठी त्याचे नाव मतदार यादीत या पुर्वी आहे का नाही हे आपण लगेच पाहू शकतो.....विशेषतः लग्न झालेल्या स्ञीयांची नावे माहेरी मतदार यादीत आहे का हे सुध्दा समजेल....धन्यवाद
नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा.


लोकसभा निवडणुक 2019 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण  संपूर्ण व्हिडीओ पहा.





केंद्राध्यानी भरावयाचे सर्व फॉर्म नमुने डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन दाबा.


लोकसभा निवडणुक 2019 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण  - 1

लोकसभा निवडणुक 2019 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण - 2


लोकसभा निवडणुक 2019 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण  3


  •  टिप :- वरील सर्व माहिती व्हाट्सअप व आंतरजालाच्या माध्यमातून संग्रहित करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व माहिती खात्री करून घ्यावी.


2 comments: