🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*कै.शरणप्पा मलंग विद्यालय,उमरगा*
*आज दिनांक 15 ऑगस्ट 2018 रोजी विद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये संपन्न*.
कै.शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री व्ही. के. पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
या कार्यक्रमाला *वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आद.डॉ.एम.एस.मलंग साहेब,* शालेय शिक्षण समितीचे *अध्यक्ष श्री एस. के. मलंग* ,संस्थेचे सहसचिव *श्री एस. के. व्हडरे** इतर पदाधिकारी *श्री अप्पासाहेब हत्ते,* *श्री संतोष करपे,* *श्री शिवराज बमचंडे* आणि विद्यालयाचे *मुख्याध्यापक अजित गोबारे सर* कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिर *मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर* दोन्ही विद्यालयाचे सर्व शिक्षक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्रीमती जाधव मॅडम* यांनी केले तर आभार *श्री हत्तर्गे सर* यांनी मानले.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷