💥💥💥💥💥💥💥
*अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*कै. शरणप्पा मलंग विद्यालय,उमरगा*
*जिल्हास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा2018 - 19* धनुर्विद्या या खेळ प्रकारामध्ये *कै. शरणप्पा मलंग विद्यालयातील विद्यार्थिनी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सर्वप्रथम* *आर्या सुरेंद्र वाले* - वयोगट -14 जिल्हास्तरीय प्रथम आणि *मोहिनी संगय्या स्वामी* वयोगट - 17 *जिल्हास्तरीय प्रथम*
या यशाबद्दल संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांनींचे अभिनंदन करण्यात आले.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸