*ऑनलाइन NAS सराव चाचणी क्रमांक 01*
मा.जिल्हाधिकारी यांच्या प्रेरणेने व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूक वाढावी.यासाठी NAS सराव चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.
चाचणी संदर्भात काही सूचना :-
1. सदर चाचणी वर्ग शिक्षक / विषय शिक्षक व पालक यांच्या मदतीने घ्यावी.
2. चाचणी एका मोबाईल वरून अनेक विद्यार्थ्यांना देता येईल.
3. प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण असून चाचणी सोडवल्यानंतर view score वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याला आपले गुण समजतील.
👉🏻NAS सराव चाचणी तिसरी लिंक
https://forms.gle/zvhpfdpN968sUTQ4A
👉🏻NAS सराव चाचणी पाचवी लिंक
https://forms.gle/Z8aMwVubQrv76xay8
👉🏻 NAS सराव चाचणी आठवी लिंक
https://forms.gle/sGjtSESrKKyXBd2w9
लिंक संदर्भात काही अडचण असेल तर तानाजी खंडागळे - 9890814646 , प्रभाकर पांचाळ- 9420290920 आयटी विभाग, डायट यांच्याशी यांच्याशी संपर्क करावा.
*चाचणी वेळ* : *दिनांक 28 फेब्रुवारी व दिनांक 1 मार्च 2021 या दोन दिवसात सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत एक वेळा सराव चाचणी देता येईल.*
बळीराम चौरे
प्राचार्य
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण
संस्था ,उस्मानाबाद
No comments:
Post a Comment