👮👮👮👮👮👮👮
*कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा*
*राज्य पुरस्कार चाचणी शिबीर 2018-19*
*महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संस्थेच्या वतीने सन 2018-19 च्या शैक्षणिक वर्षातील उस्मानाबाद येथे होणाऱ्या राज्य पुरस्कार चाचणी शिबिर परीक्षेमध्ये कै. शरणप्पा मलंग विद्यालयातील स्काऊट विद्यार्थी कृष्णा कुंभार, आकाश कुडुंबले, विवेक बिराजदार, केदार कुंभार, शुभम पांचाळ, अभिषेक घोडके, अजिंक्य माशाळकर, शुभम मुळे, अनिल जवळगेकर, शिशिर शिंदे, हुजेर शेख व स्काऊट शिक्षक श्री परमेश्वर कोळी सर आदींनी सहभाग नोंदवीला.*
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
No comments:
Post a Comment