*कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा*
*25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिन* यानिमित्त मतदार जनजागृतीसाठी विद्यालयांमध्ये घेण्यात आलेल्या वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे आज दिनांक 25 जानेवारी 2019 रोजी *छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा* या ठिकाणी, सन्मानपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले विद्यालयाच्या वतीने या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन
🌹🌹🌷🌷🌹🌹
No comments:
Post a Comment