🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा*
*श्री गणेश व्याख्यानमाला पुष्प 5 वे दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.*
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे *अध्यक्ष डॉ. एम.एस. मलंग साहेब* उपस्थित होेते तर
प्रमुख सहभाग *डॉ. नजीर शेख, डॉ. प्रतिक जोशी, डॉ. साधना इनामदार,* यांनी विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यावी याविषयी अनमोल मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी केली. याप्रसंगी *मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर,* व कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे *मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर* तर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

No comments:
Post a Comment