Friday, 14 September 2018




🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*कै. शरणप्पा मलंग विद्यालय व कुमार स्वामी प्रा.वि. मंदिरात कविसंमेलनाने श्रीगणेशाचे दुसरे  पुष्प अर्पण.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

आज *दि.15/09/2018 वार - शनिवार रोजी आमच्या कै. शरणप्पा मलंग विद्यालय व  कुमारस्वामी प्राथमिक विद्या मंदिर उमरगा येथे श्रीगणेशाचे दुसरे पुष्प बहारदार अशा कविसंमेलनाने अर्पण करण्यात आले. या प्रसंगी आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अजित गोबरे सर अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कविवर्य (मु.अ.)श्री कमलाकर भोसले सर ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, जकेकुर,*
*कविवर्य श्री बालाजी मदन इंगळे सर (स.शि.) ग्रामीण प्रशाला माडज,*  *कविवर्य श्री हनुमंत देशमुख सर (स.शि.) राजीव गांधी विद्यालय खेड*
*कविवर्य श्री माधव जाधव सर* यांनी धमाल विनोदी व रोमांचकारी अशा कविता सादर करून विद्यार्थ्यांचे मने जिंकून घेतली. याप्रसंगी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता सादर केल्या त्याबद्दल पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्री अगतराव मुळे सर* तर आभार *श्री बालाजी हिप्परगे सर* यांनी मानले.

🌸🚩🌸🚩🌸🚩🌸🚩









No comments:

Post a Comment