कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा
आज दि. 01/08/2018 वार :- बुधवार रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आलीे. कार्यक्रमाचे अध्यक्ष *मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर* व प्रमुख पाहुणे *कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर* व मार्गदर्शक *श्री अगतराव मुळे सर* व *श्री परमेश्वर सुतार सर* यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्रीमती हत्ते मॅडम* केले व आभार व्यक्त केले.
💐💐💐💐💐💐💐
🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄
No comments:
Post a Comment