इ. 10 वी निकाल - 2024 जाहीर...





महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. ( 27 में 2024) रोजी ठीक 01:00 वाजता बोर्डाच्या खालील वेबसाईटवर निकाल जाहीर होईल.


दहावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा.
त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. 

समजा तुमचा नंबर L097552 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव अनिता आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात L097552 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये ANI असं लिहावं लागेल.


निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट खालील बटन दाबा 👇 :








यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.


👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
💐🌸💐🌸💐💐💐🌸💐🌸💐💐💐💐





1 comment: