सन 2021 22 च्या इयत्ता अकरावी (CET - 2021) प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षे बाबत संपूर्ण माहिती

आता परत एकदा ११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेची आवेदनपत्रे सोमवार दि. २६.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून ऑनलाईन

11th CET (Apply) ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी खालील बटन दाबा.
सदर सुविधा दि.०२.०८.२०२१ अखेर (रात्री ११.५९) अखेर उपलब्ध
 असेल




-----------------------------------------------------------------------------
इ.11वी  2021--2022 प्रवेशासाठी CET परीक्षा वरील पत्राप्रमाने ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची सुविधा तांत्रिक अडचणी मुळे तूर्तास बंद करण्यात आली आहे.







सन 2021-22 च्या इयत्ता अकरावी (CET - 2021) प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षे बाबत  संपूर्ण माहिती.














 

4 comments: