🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा*
*सुचना*
*शरणप्पा मलंग विद्यालयातील इयत्ता आठवी, नववी व दहावी मराठी व सेमी माध्यमातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक 04/10/2021 वार सोमवार पासून सकाळी 09:30 ते 01:05 या वेळेत खालील शासन निर्णयानुसार शाळा सुरू करण्यात येत आहे.*
🌐 *http://malangvidhyalay.blogspot.com*
🟣 *१) शासन परिपत्रक शा.शि. व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई क्र संकीर्ण : २०२१/प्र.क्र.९४/एसडी-६*
*दि. ७ जुलै २०२१*
*२) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. जा.क्र/जिपऊ/शिक्षण/मावि/आस्था-६/८२/२०२१दि. १४/०७/२०२१.*
*३) सार्वजनिक आरोग्य विभागाचे Break the Chain-Modified Guidelines आदेश, दि.२/८/२०२१*
*४) शासन परिपत्रक शा.शि. व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.११३/एसडी ६ दिनांक १० ऑगस्ट २०२१*
*५) शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई दिनांक २४ सप्टेंबर २०२१.*
*६) दिनांक ३०/९/२०२१ रोजी मा. आयुक्त (शिक्षण) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या सूचना.*
*तरी सर्व विद्यार्थ्यांनी खालील कोरोना नियमांचे पालन करून शाळेमध्ये नियमित वेळेवरती शाळेच्या गणवेशात उपस्थित राहावे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*1) शाळेत आल्यानंतर मास्कचा नियमित वापर करावा.*
*2) विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत नियमित सॅनिटायझर ठेवावे व योग्य वेळी त्याचा वापर करावा.*
*3) शाळेमध्ये येताना खाण्याचे पदार्थ आणू नये.*
*4) विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत स्वतंत्र पाणी पिण्याची बॉटल आणावी.*
*5) आजारी असल्यास आपल्या पालकांना किंवा शिक्षकांना कळवावे.*
*6) पालकाचे संमतीपत्र असल्याशिवाय शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.*
---------------------------------------------
🟣 *तासिकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :-*
*विद्यार्थी तपासणी व हजेरी*
*09:30 - 10:05*
*पहिला तास*
*10:05-10:35*
*दुसरा तास*
*10:35-11:05*
*तिसरा तास*
*11:05 - 11:35*
*चौथा तास*
*11:35-12:05*
*पाचवा तास*
*12:05-12:35*
*सहावा तास*
*12:35-01:05*
------------------------------------------
*वरील वेळेनुसार विषय शाळेत आल्यानंतर सांगितले जातील*
*IMP खालील संमतीपत्र PDF प्रिंट काढून आपल्या पालकांकडून भरुन आणावे.*
------------------------------------------
*मुख्याध्यापक*
*कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment