Friday, 15 May 2020
शैक्षणिक वर्ष - 2019-20 निकाल जाहीर
कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद सुचना मलंग विद्यालयातील इयत्ता आठवी व नववी वर्गातील विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यामध्ये सध्या lockdown आहे यामुळे आठवी व नववी वर्गातील विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल - 2019-20 मलंग विद्यालयाच्या ब्लॉग वरती ऑनलाईन स्वरूपामध्ये दि. 18/05/2020 वार - सोमवार रोजी सकाळी 11:00 वाजता जाहीर करण्यात येईल. याची सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी नोंद घ्यावी. आपला निकाल घर बसल्या ऑनलाईन पाहण्यासाठी 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 http://malangvidhyalay.blogspot.com ब्लॉगला भेट द्या. ➖➖➖➖➖➖➖➖ 😷 घरी रहा, सुरक्षित रहा. 😷 ➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment