🥇🌹🏆🥇🌹🏆🥇🌹🏆
*अभिनंदन अभिनंदन अभिनंदन*
*NTS परीक्षे मध्ये मलंग विद्यालयाचे वर्चस्व*
आज *दि.02/03/2020* रोजी *वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा* संचलित *कै.शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा* या विद्यालयातील *एन.टी.एस परीक्षेत यश* संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक *श्री अजित गोबारे सर* कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक *श्री कविराज रेड्डी सर* यांच्याहस्ते अभिनंदन करण्यात आले. मलंग विद्यालयातील *एकूण बारा विद्यार्थ्यांनी एन. टी. एस. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.*
1) कु. बिराजदार तनवी रणजीत 129.15
2) कु. पाटील मेघा शशिकांत105.45
3) कु. कदम वैष्णवी पांडुरंग - 105
4) कु. कोगनुरे श्रुति राजेंद्र -103.42
5) कु. जाधव प्रियंका वैजनाथ - 100.51
6) कु. वाकडे विजयालक्ष्मी गुंडप्पा - 96.35
7) कु. वाकडे आदित्य महादेव - 95.34
8) कु. पाटील वैष्णवी संजीवकुमार - 91.97
9) चि. मोरे दिपक पांडुरंग - 86.24
10) चि. कोकणे महादेव श्याम - 86.01
11)कु. शिंदे दिपाली सतीश - 85.34
12) कु. कदम वैष्णवी राजाभाऊ -69.4
या विद्यार्थ्यांनी एन. टी. एस. परीक्षेत संपादित केलेल्या यशाबद्दल, *वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री डॉ.एम.एस.मलंग, वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ.सुरेखा ताई मलंग,श्री एस.के.मलंग अध्यक्ष शालेय शिक्षण समिती मलंग विद्यालय उमरगा आणि वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य अप्पासाहेब हत्ते* यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या.
🌹🌹🌹🌹🙏🏻🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment