Tuesday, 27 March 2018

🌹🌹🌷🌷🌹🌹

कै.शरणप्पा मलंग विद्यालय,उमरगा

आज दि.27/03/2018 रोजी,
आमच्या विद्यालयात श्री एस एस कटके सर यांचा सत्कार करण्यात आला.

उमरगा तालुका कला अध्यापक संघाच्या उपसचिवपदी निवड झाल्याबद्दल कटके सरांचे अभिनंदन 

🌹🌹🌷🌷🌹🌹



No comments:

Post a Comment