🌹🌹🌷🌷🌹🌹
*कै.शरणप्पा मलंग वि उमरगा*
आज *दि.27/02/2018* रोजी,
आमच्या विद्यालयात *मराठी राज्यभाषा दिन* संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून
ज्ञानप्रबोधिनी विद्यालय,जकेकुर चे मुख्याध्यापक कमलाकर भोसले सर हे लाभले. तसेच कुमारस्वामी
प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर आणि दुसऱ्या बालसाहित्य संमेलनाची अध्यक्षा कु. श्रद्धा गुरव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री कमलाकर भोसले यांनी काही निवडक स्वरचित कविता सादर करुन विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment