Wednesday, 28 February 2018

🌹🌹🌷🌷🌹🌹

*कै.शरणप्पा मलंग वि उमरगा*  

आज *दि.28/02/2018* रोजी,
आमच्या विद्यालयात *राष्ट्रीय विज्ञान दिन* संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे *मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर* हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून 
भारत वि.उमरगा चे *मुख्याध्यापक शाहूराज जाधव सर* हे लाभले. तसेच कुमारस्वामी
प्राथमिक विद्यालयाचे   *मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी* हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

  *श्री शाहूराज जाधव सर* यांनी  *C.V.Raman* यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विदयार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले .

🌹🌹


Tuesday, 27 February 2018

मराठी दिन 2018


🌹🌹🌷🌷🌹🌹

*कै.शरणप्पा मलंग वि उमरगा*  

आज *दि.27/02/2018* रोजी,
आमच्या विद्यालयात *मराठी राज्यभाषा दिन* संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून 
ज्ञानप्रबोधिनी विद्यालय,जकेकुर चे मुख्याध्यापक कमलाकर भोसले सर हे लाभले. तसेच कुमारस्वामी
प्राथमिक विद्यालयाचे   मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर आणि दुसऱ्या  बालसाहित्य संमेलनाची अध्यक्षा कु. श्रद्धा गुरव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

  श्री कमलाकर भोसले यांनी काही निवडक स्वरचित कविता सादर करुन विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.

🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻





Saturday, 24 February 2018

इयत्ता 10वी निरोप समारंभ - 2018


🌹🌹🌷🌷🌹🌹

कै. शरणप्पा मलंग विद्यालय,उमरगा

आज दि. 24/02/2018 रोजी

इयत्ता 10 वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व इयत्ता 9 वी विद्यार्थ्यांचा पालक मेळावा  कार्यक्रम आमच्या विद्यालयात घेण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत मोरे साहेब आणि डॉ. बुटुकने साहेब हे लाभले होते. या  प्रसंगी  डॉ. प्रशांत मोरे साहेब यांनी विद्यार्थीना व पालकांना अनमोल मार्गदर्शन केले.

💐💐💐💐💐💐💐💐


विद्यार्थ्यांनी इतर सर्व  व्यक्तिक फोटो डाउनलोड करण्यासाठी खालील बटन दबा.








Wednesday, 21 February 2018


🌹🌹🌷🌷🌹🌹
*कै. शरणप्पा मलंग वि.उमरगा*

*शिवजयंती निमित्य*दि.19/02/2018 वार सोमवार रोजी  *लोकमान्य गणेश मंडळ उमरगा* यांच्या वतीने आयोजित नृत्य स्पर्धेमध्ये आमच्या , *मलंग वि.च्या संघाने प्रथम  क्रमांक*पटकाविला
तर, *कु.पूजा तानाजी सुतार हिने वैयक्तिक नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक*पटकाविला





Tuesday, 20 February 2018

🌹🌹🌷🌷🌹🌹
कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा
दि.17/02/2018 वार शनिवार रोजी आयोजित, लोकमत सखी मंच महोत्सव2018
 मध्ये सांघिक नृत्य स्पर्धेत आमच्या 
मलंग वि.च्या संघाने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.
तर, 
कु.विशाखा बाळकृष्ण शिंदे हिने वैयक्तिक नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.



Monday, 19 February 2018

शिवाजी महाराज जयंती 2018


     कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा
आज दि.19/02/2018 वार सोमवार रोजी आमच्या विद्यालयात , श्री छत्रपती शिवाजी महाराज
यांची जयंती उत्साहात साजरी झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा


Sunday, 11 February 2018

🌹🌹🌷🌷🌹🌹

कै. शरणप्पा मलंग विद्यालय.उमरगा

आज दि.11/02/2018 वार रविवार रोजी आमच्या विद्यालयात , श्री सुनिल कुलकर्णी सर, स्वामी विवेकानंद केंद्र सोलापूर

यांनी परीक्षा दे हसतेे हसते या विषयावर इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले ।





Thursday, 1 February 2018

02/02/2018


02/02/2018 वार :- शुक्रवार




01/02/2018 - बातम्या





डॉ.के.डी.शंडगे यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत आमच्या 
कै. शरणप्पा मलंग विद्यालयातील 
 1)आश्विनि रेवुरे दुसरी तर 2)सुनील जवळगे तिसरा 


              कै. शरणप्पा मलंग वविद्यालय,उमरगा
                           संस्कृत मार्गदर्शन
                  ई.10 वी सौ. इनामदार मँडम 
                  आदर्श विद्यालय, उमरगा



           🌹 कै. शरणप्‍पा मलंग वि. उमरगा🌹               हिंदी के 
राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालय, गुगळगाव 
अध्यापक श्रीमान दासिमे सर ने 
कक्षा दसवी के छात्रों को हिंदी विषय काअनमोल           मार्गदर्शन किया।  


💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कै शरणप्पा मलंग विद्यालय ,उमरगा
महेश दुधनकर सर
श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी
यांचे इयत्ता दहावी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे  अनमोल मार्गदर्शन.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐



💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कै. शरणप्पा मलंग विद्यालयाकडून सर्वांचे आभार
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷