Saturday, 9 June 2018

इ. 10 वी निकाल 2018


कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा
इ.10 वी चा निकाल मार्च - 2018

प्रथम  :-
कु. रेवुरे अश्विनी पुनप्पा - 98.60%
द्वितीय :-
चि. बोळशेट्टे समर्थ संजय - 91.40%
तृतीय: -
कु. सांगवे वैष्णवी प्रेमकुमार - 90.60%
विशेष प्राविण्य  -  10
प्रथम श्रेणी     -  56
एकूण शाळेचा निकाल - 91.73%

सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !

💐कै शरणप्पा मलंग विध्यालय उमरगा 💐
एस. एस.सी.निकालाची परंपरा कायम .शाळेचा निकाल 91.73%तर शाळेतून प्रथम येण्याचा मान 98.60%(खेळाचे गुण वगळून)गुण घेऊन .कु.अश्विनी पूंनाप्पा रेऊरे तर समर्थ बोळशेटी आणि वैष्णवी सांगवे दुसरा तिसरा , यांचा सत्कार करताना संस्था अध्यक्ष डॉ. मलंग साहेब व सर्व पदाधिकारी आणि शिक्षक बांधव ...सर्व यशस्वी विध्यार्थीचे शाळेच्या वतीने अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐