Monday, 29 January 2018
Friday, 26 January 2018
Tuesday, 2 January 2018
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती
🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺
आज दि. 3 जानेवारी 2018 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालीका दिन संपन्न आणि त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन याप्रसंगी विद्यालयातील अनेक मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये उपस्थित राहून त्यांचा संदेश सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहचवला आणि आपले मनोगत व्यक्त केले. मुलींच्या उत्कर्षासाठी बालिकादिन प्रतिज्ञा घेण्यात आली.
🌸🌼🌸🌼🌸🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸
कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा
"लेक वाचवा लेक शिकवा अभियान"दि. 3 जानेवारी ते 26 जानेवारी 2018आज दि. 3 जानेवारी 2018 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालीका दिन संपन्न आणि त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन याप्रसंगी विद्यालयातील अनेक मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये उपस्थित राहून त्यांचा संदेश सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहचवला आणि आपले मनोगत व्यक्त केले. मुलींच्या उत्कर्षासाठी बालिकादिन प्रतिज्ञा घेण्यात आली.
🌸🌼🌸🌼🌸🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸
कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा
" लेक वाचवा लेक शिकवा"अभियान 2017-18
दि:- 06/01/2018
रोजी आमच्या मलंग .वि.उमरगा येथे "पथनाट्य - लेक शिकेल तर देश टिकेल " चे सादरीकरण
💐💐💐💐💐💐💐💐
🌹 *कै. शरणप्पा मलंग वि.उमरगा* 🌹 लेक शिकवा अभियान दि. 3 जानेवारी ते 26 जानेवारी 2018
आज दि. 8 जानेवारी 2018 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राबवल्या जाणाऱ्या उपक्रमानिमित्त आज शाळेचे मु.अ.श्री.अजित गोबारे सर यांनी ' शासकीय योजनांच्या लाभाच्या योजना ' विषयी मार्गदर्शन केले .
🌹 *कै. शरणप्पा मलंग वि.उमरगा* 🌹 लेक शिकवा अभियान दि. 3 जानेवारी ते 26 जानेवारी 2018
आज दि. 9 जानेवारी 2018 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राबवल्या जाणाऱ्या उपक्रमानिमित्त आज शाळेमध्ये डॉक्टर शशी कानडे मॅडम यांनी ' स्त्री भ्रूण हत्त्या व परिणाम ' विषयी मार्गदर्शन केले . कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी वीरशैव महिला मंडळाचे सौ, सुरेखाताई मलंग हे उपस्थित होते,
🌹 *कै. शरणप्पा मलंग वि.उमरगा*🌹
आज दि. 12 जानेवारी 2018 रोजी शाळेमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त श्री. अनंत गवळी (स्वामी विवेकानंद केंद्र सोलापूर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . 🌹🌹🙏🙏🌹🌹
Subscribe to:
Posts (Atom)