आज दि. २२ डिसेंबर २०१७ रोजी थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन ' गणित दिन ' म्हणुन साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री.सुतार पी. आर. सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄
🌹कै.शरणप्पा मलंग विद्यालय,उमरगा🌹 आज दि. १० डिसेंबर २०१७ रोजी मानवी हक्क दिनानिमित्त श्री.जाधव आर. बी. सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच इ.१०वी विद्यार्थ्यांचा पालक मेळावा घेऊन इ.१०वी साप्ताहिक परीक्षा , 8वी शिष्यवृत्तीचा निकाल देण्यात आला.
आज दि. ६ डिसेंबर २०१७ रोजी भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस विनंम्र अभिवादन . श्री .हिप्परगे बी. आर. सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍
Saturday, 2 December 2017
🌹कै.शरणप्पा मलंग वि.उमरगा🌹
आज दि. २ डिसेंबर २०१७ रोजी १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्य श्री .सुतार पी. आर. सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .