Wednesday, 29 November 2017

👬👭👬👭👬👭👬👭👬👭👬👭👬👭👬👭

          कै.शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा

आज दि. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी आमच्या वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा संचलित कै.शरणप्पा मलंग विद्यालयाच्या  वतीने  कु.संजिवनी राजू सोलंकर हिचा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील यशस्वी सहभागामुळे व दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐





Saturday, 25 November 2017

🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀

🔹🔸🔺🔹🔸🔺🔹🔸🔺🔹🔸🔺🔹🔸🔺🔹

कै.शरणाप्पा मलंग विद्यालय उमरगा 
आज दि.26 नोव्हेंबर 2017 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन 
श्री हिप्परगे सर यांनी संविधान दिनानिमित्य मार्गदर्शन केले.


🔺🔸🔹🔹🔺🔸🔺🔹🔺🔸🔺🔹🔺🔸🔺🔹

Friday, 24 November 2017


कै.शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा
आज दि. २४ नोव्हेंबर २०१७ रोजी बालदिनाचे औचित्य साधुन 'आनंद मेळावा ' घेण्यात आला.    या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .बालाजी पाटील (नगरसेवक-न.प.उमरगा) ,तसेच उद्घाटक- श्री .अनिल (पप्पू) सगर(सगर लँन्ड डेव्हलपर्स) हे उपस्थित राहून आनंद मेळाव्याचा आनंद  घेतला .
















Thursday, 23 November 2017

💐🌻🌷🌺🌼🌸🌻💐🌺🌼🏵🌷🌸🌼🌺
कै शरणाप्पा मलंग  विध्यालयाची राज्यस्तरीय निवड
पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कला महोत्सवामध्ये विद्यालयाचे लोकनाट्य "अपेक्षित"ची निवड.
लातूर येथे संपन्न झालेल्या विभागस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक.
🌸🌷🌼🌻🌺🌹🏵🌹🌻🌸🌷🌼💐🌻🌼






💐💐🌷🌷🌸🌸🌺🌺🏵🏵🌼🌼🌻🌻🌻
अभिनंदन अभिनंदन



Wednesday, 22 November 2017

सहज योग

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शरणाप्‍पा मलंग विद्यालय, उमरगा
सहज योग शिबीर
22/11/2017
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸




Tuesday, 14 November 2017

बाल दिन 2017

                                                                बाल दिन 2017